Ryo Tatsuki Prediction 2025 : जुलै महिन्यात येणार जलप्रलय, जपानच्या बाबा वेंगाची भविष्यवाणी

टोकियो : सध्या २०२५ मधील एप्रिल महिना सुरू आहे. हा या वर्षातला चौथा महिना आहे. या वर्षातल्या पहिल्या चार महिन्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. हजारो नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरलेला म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेला भूकंप, शेकडोंचे बळी घेणारा आणि अब्जावधींच्या मालमत्तेला खाक करणारा लॉस एंजेलिसच्या जंगलातला वणवा हे याच वर्षात घडले. नैसर्गिक आणि मानवी आपत्तींमध्ये … Continue reading Ryo Tatsuki Prediction 2025 : जुलै महिन्यात येणार जलप्रलय, जपानच्या बाबा वेंगाची भविष्यवाणी