Friday, May 9, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १४ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १४ एप्रिल २०२५

पंचांग


चंद्र नक्षत्र पूर्वा. योग वृद्धि . चंद्र राशी सिंह. भारतीय सौर २४ चैत्र शके १९४७ सोमवार दि. १४ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२२ मुंबईचा चंद्रोदय ४.४७, मुंबईचा सूर्यास्त ५.५२ मुंबईचा चंद्रास्त ५.२२ उद्याची. राहू काळ २.१३ ते ३.४७ . भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, वैशाखी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : व्यवसायधंद्यात नवीन गुंतवणूक करता येईल .
वृषभ : आपल्या कार्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव पडेल.
मिथुन : जीवनसाथीची साथ मिळेल
कर्क : आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह : आजचा दिवस उत्साही राहील आर्थिक बाबतीमध्ये उत्तम दिवस.
कन्या : शुभवार्ता मिळतील अनावश्यक खर्च टाळा.
तूळ : कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.
वृश्चिक : काही वेळेस मनाविरुद्ध करणे स्वीकारावे लागण्याची शक्यता.
धनू : शैक्षणिक बाबतीत आजचा दिवस यशदायी ठरेल.
मकर : कामाची कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ होईल.
कुंभ : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
मीन : वाहने जपून चालवा; वेगावरती नियंत्रण हवे.
Comments
Add Comment