Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून बनवला ‘हा’ नवीन कोकणी पदार्थ

मुंबई: मालिकांमधून आपली स्वतःची विशेष ओळख बनवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. त्यांनी मराठी चित्रपट तसेच नाटक ही केले आहे. आता सोशल मीडियावर त्यांचा एक विडिओ खुपच ट्रेन्डीला आहे. काजू पासून त्यांनी एक वेगळा पदार्थ तयार केला होता. त्यात पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खुप चांगला प्रतिसाद दिला आहे . … Continue reading Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून बनवला ‘हा’ नवीन कोकणी पदार्थ