IPL 2025 : आयपीएल गुणतक्त्यात कोणता संघ कोणत्या स्थानी ?

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League 2025) अर्थात आयपीएलच्या (IPL) यंदाच्या हंगामात आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. या २७ सामन्यांनंतर गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स हा संघ आघाडीवर दिसत आहे. दिल्लीने आतापर्यंत चार साखळी सामने खेळून ते सर्व जिंकले आहेत. यामुळे दिल्ली कॅपिटल्स आठ गुण आणि १.२७८ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे. … Continue reading IPL 2025 : आयपीएल गुणतक्त्यात कोणता संघ कोणत्या स्थानी ?