Saptashrungi Fort : सप्तशृंगी गडावर कीर्ती ध्वज फडकला

वणी : आग ओकणारा सूर्य, त्यात पायी प्रवास. यामुळे अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारांनी आदिमायेच्या भक्तीत चिंब भिजत लाखो भाविक गडावर दाखल झाले. त्यानंतर दर्शनबारीत तासनतास उभे राहत लाखो भाविक देवी चरणी लीन झाले. आई भगवतीच्या भेटीसाठी खानदेश प्रांतातून आलेले सुमारे दोन लाखांवर भाविक भक्त सप्तशृंगगडावर भक्तीसागरात दंग झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, शुक्रवारी (ता. ११) दुपारी … Continue reading Saptashrungi Fort : सप्तशृंगी गडावर कीर्ती ध्वज फडकला