Burger King : बर्गर किंगकडून ‘कोरियन स्पायसी फेस्ट’ सुरु! ‘हे’ आहेत नवीन मेनू

मुंबई : चविष्ट अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या बर्गर किंग ‘इंडिया’ने आपल्या ग्राहकांसाठी आता कोरियन अन्न पदार्थांची मेजवानी उपलब्ध केली आहे. वेगवेगळ्या चवींसाठी आसुसलेल्या खाद्यप्रेमींना अस्सल कोरियन चव आणि झणझणीतपणाचा अनुभव देण्यासाठी बर्गर किंग इंडियाने ‘कोरियन स्पायसी फेस्ट’ सुरु केला आहे. यात खवय्यांना अस्सल कोरियन अन्नपदार्थांची चव चाखता येईल. हा मेन्यू मर्यादित वेळेत उपलब्ध असेल. बर्गर किंग … Continue reading Burger King : बर्गर किंगकडून ‘कोरियन स्पायसी फेस्ट’ सुरु! ‘हे’ आहेत नवीन मेनू