Baskin Robbins : बास्किन रॉबिन्स इंडियाची समर रेंज सादर!

 पोर्टफोलिओमध्ये पहिल्यांदाच इटालियन जिलेटोचा समावेश मुंबई : प्रतिष्ठित अमेरिकन आईस्क्रीम ब्रँड आणि भारतासह जगातील सर्वात मोठी QSR आईस्क्रीम व्यवसाय शृंखला बास्किन रॉबिन्सने या उन्हाळ्यासाठी आपली नवीन इटालियन जिलेटो रेंज सादर करत असल्याची घोषणा केली आहे. या सादरीकरणाद्वारे ब्रँड भारतात एक प्रीमियम डेझर्ट डेस्टिनेशन म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याच्या प्रवासाला पुढे नेत असून, पारंपरिक आइसक्रीमच्या पलीकडे जाऊन डेझर्टसच्या … Continue reading Baskin Robbins : बास्किन रॉबिन्स इंडियाची समर रेंज सादर!