कोकणचे धडाकेबाज नेते

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकेकाळी ज्यांनी आपल्या फायरब्रँड व्यक्तिमत्त्वाने सगळ्यांना चकित करून सोडलं होतं आणि आजही त्यांचा दबदबा कायम आहे अशा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो…! राणेसाहेबांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य मिळो आणि त्यांचं मार्गदर्शन राजकारणातल्या नव्याने येणाऱ्या पिढीला मिळत जावो हीच सदिच्छा प्रहारच्या या विशेषांकाच्या निमित्ताने मी … Continue reading कोकणचे धडाकेबाज नेते