प्रसाद ओक, सई ताम्हणकरचा ‘गुलकंद’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

मुंबई : प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले आणि ईशा डे यांचा ‘गुलकंद’ हा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. नुकताच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. एकंदर मजेदार कॉमेडी सिनेमा पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमधून कथेचा अंदाज येतो. गुलकंद’ही दोन जोडप्यांची कथा आहे. प्रसाद ओक आणि ईशा डे नवरा बायको आहेत. तर सई … Continue reading प्रसाद ओक, सई ताम्हणकरचा ‘गुलकंद’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात का?