मागे वळून पाहताना…

नारायण राणे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार आज १० एप्रिल, माझा वाढदिवस त्याचं औचित्य साधून जनतेशी, कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, ज्यांनी मला घडवलं, नावारूपाला आणलं, त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याशी बोलावंसं वाटतं.… आज वयाची ७३ वर्षे पूर्ण करून मी ७४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. यातील ५९ वर्षे सार्वजनिक जीवनात गेली. यातील … Continue reading मागे वळून पाहताना…