Giorgia Meloni : विमान-रेल्वे…सर्व काही ठप्प; मेलोनींच्या इटलीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती

रोम : जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वातील इटलीमध्ये बहुतांश वाहतूकदारांनी (ट्रांसपोर्टर्स) ९ ते १२ एप्रिलदरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात विमान कंपन्यांपासून ते रेल्वे अन् खासगी क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला आहे. त्यामुळेच चार दिवस देशभरात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेलोनी सरकार हा संप संपवण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजेट एअरलाइन इझीजेटच्या फ्लाइट … Continue reading Giorgia Meloni : विमान-रेल्वे…सर्व काही ठप्प; मेलोनींच्या इटलीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती