Mumbai Goa Highway : स्कूटर-टेम्पोच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूरमध्ये अपघाताची पुनरावृत्ती पोलादपूर (रायगड) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची पुनरावृत्ती झाली असून, यामध्ये एका कुटुंबातील पिता जागीच ठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पोलादपूर शहरालगत लोहारमाळ मोरया ढाब्याजवळ बुधवारी रात्री १०.१५ च्या सुमारास घडली. या अपघातामुळे जत्रोत्सवात दु:खाचे सावट पसरले आहे. घटनाक्रम: चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची … Continue reading Mumbai Goa Highway : स्कूटर-टेम्पोच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी