हे डिटॉक्स वॉटर प्या आणि आरोग्य सुधारा
फळं, भाज्या आणि हर्ब्स पाण्यात भिजवून तयार केलेलं आरोग्यदायी पाणी म्हणजे डिटॉक्स वॉटर
हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं
लिंबू-पुदिना डिटॉक्स वॉटर
यामुळे पचन सुधारते आणि ताजेतवाने वाटते
काकडी-लिंबू वॉटर
हे पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं, त्वचेला ग्लो देतं
बेरी डिटॉक्स वॉटर
यातील अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
सफरचंद-दालचिनी वॉटर
या पाण्याचा वजन नियंत्रणासाठी उपयोग होतो
हे पाणी कधी आणि कसं प्यावं ?
रात्री बनवून ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर प्या
कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Click Here