घरच्या घरी बनवा ड्राय फ्रुट मिठाई

बाजारातील जास्त साखरेची मिठाई टाळा

घरच्या घरी शुद्ध आणि पौष्टिक ड्राय फ्रुट मिठाई बनवा

साहित्य - बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, खजूर, अंजीर, तूप

चव वाढवण्यासाठी वेलची पूड घाला

सर्व ड्राय फ्रुट्स हलकेसे भाजून घ्या

भाजलेले ड्राय फ्रुट्स मिक्सरमध्ये जाडसर बारीक करा

खजूराची पेस्ट घालून नीट मिसळा

पॅनमध्ये थोडे तूप गरम करून मिश्रण परता

मिश्रण घट्ट होताच गॅस बंद करा

मिश्रणाला रोल करा किंवा लाडू बनवा

तुकडे करून आकर्षक आकार द्या

एअरटाइट डब्यात ८–१० दिवस सहज टिकते

ही मिठाई सणांसाठी परफेक्ट गिफ्ट आह

सुंदर पॅकिंग करून गिफ्ट देऊ शकता