Shah Rukh Khan : DDLJने रचला इतिहास! शाहरुख-काजोलचा पुतळा लंडनमध्ये उभारणार

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) यांचा १९९५ साली प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (DDLJ) या चित्रपटाने अजूनही प्रेक्षकांच्या मनात वेगळंच घर निर्माण केलं आहे. राज आणि सिमरनची प्रेमकथा पाहण्यासाठी लोक आजही वेडे आहेत. या भारतीय चित्रपटाबाबत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. लंडनच्या प्रसिद्ध लीसेस्टर स्क्वेअरमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले … Continue reading Shah Rukh Khan : DDLJने रचला इतिहास! शाहरुख-काजोलचा पुतळा लंडनमध्ये उभारणार