Prashant Koratkar : छ. शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर जामीनावर सुटला!

कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल; इतिहास अभ्यासकांकडून नाराजी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोरटकर पाच दिवस पोलीस कोठडीत, तर १० दिवस न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर ३० मार्च रोजी … Continue reading Prashant Koratkar : छ. शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर जामीनावर सुटला!