Horoscope: हनुमान जयंतीपासून या राशींची सुरू होणार चांगली वेळ

मुंबई: भगवान हनुमानाचा जन्मदिवस हा हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. या वर्षी हनुमान जयंती १२ एप्रिलला शनिवारी साजरी केली जात आहे. पुराणानुसार हनुमानला श्रीरामांचे परमभक्त म्हणून ओळखले जाते. या दिवशी भक्तीभावाने हनुमानाची पूजा, उपासना केली तर जीवनातील संकटे दूर होतात. यावेळेस हनुमान जयंती खूप खास मानली जात आहे. कारण या दिवशी चंद्र तूळ राशीत … Continue reading Horoscope: हनुमान जयंतीपासून या राशींची सुरू होणार चांगली वेळ