मुंबई: भगवान हनुमानाचा जन्मदिवस हा हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. या वर्षी हनुमान जयंती १२ एप्रिलला शनिवारी साजरी केली जात आहे. पुराणानुसार हनुमानला श्रीरामांचे परमभक्त म्हणून ओळखले जाते.
या दिवशी भक्तीभावाने हनुमानाची पूजा, उपासना केली तर जीवनातील संकटे दूर होतात. यावेळेस हनुमान जयंती खूप खास मानली जात आहे. कारण या दिवशी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे तर मंगळ नक्षत्र परिवर्तन करत आहे.
याशिवाय या दिवशी चैत्र पोर्णिमा, चित्रा नक्षत्र आणि वज्र योग यांचा दुर्लभ संयोग होत आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले परिणाम देणारा ठरणार आहे.
हनुमान जयंती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आङे. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच समाजात प्रतिष्ठाही वाढेल.
हनुमान जयंतीला बनत असलेल्या विशेष योगामुळे कर्क राशीच्या लोकांना शुभ लाभ होणार आहेत. मान-सन्मान तसेच पद प्राप्ती होईल. हनुमानाच्या कृपेने आरोग्य चांगले राहील आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
हनुमान जयंती कन्या राशीच्या लोकांसाठी सौभाग्यापेक्षा कमी असणार नाही. आर्थिक लाभाचे योग प्रबळ आहेत. व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. तसेच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…
एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा ते कल्याण मार्गादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे…