Grand Road Bridge : पूर्वमुक्त मार्ग ते ग्रँटरोड पुलाचे बांधकाम होणार रद्द?

एमएमआरडीएच्या माध्यमातून भूयारी वाहतूक मार्गाचा पर्याय असतानाही समांतर पुल बांधण्याचा प्रयत्न पूल विभागासाठी होणार आहेत सुमारे तीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता, कंत्राटदाराचीही निवड मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरून थेट ग्रँटरोडला (Grand Road) प्रवास करता यावा याकरता महापालिकेच्यावतीने (BMC) पूर्व मुक्त मार्ग(ऑरेंज गेट) पासून ते ग्रँटरोड नाना चौक या भागापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे … Continue reading Grand Road Bridge : पूर्वमुक्त मार्ग ते ग्रँटरोड पुलाचे बांधकाम होणार रद्द?