Thane Water Supply News : ‘या’ दिवशी राहणार ठाण्यातील पाणी पुरवठा बंद!

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम.बी.आर. येथे मुख्यजलवाहिनीस गळती होत असून गळती बंद करणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी उद्या (दि. ९) सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत शटडाऊन घेऊन सदरची … Continue reading Thane Water Supply News : ‘या’ दिवशी राहणार ठाण्यातील पाणी पुरवठा बंद!