Nitesh Rane : वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार ४० कोटींचा निधी मंजूर

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : राज्य सरकारने वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास एकूण प्रकल्पाच्या २६ टक्के सहभाग देण्याकरिता तीन हजार ४० कोटींचा निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे … Continue reading Nitesh Rane : वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार ४० कोटींचा निधी मंजूर