Summer News : आईस्क्रीम खाताना तुम्हीसुद्धा ‘ही’ चूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

भंडारा : भर उन्हाच्या कडाक्यात आईस्क्रीम खाण्याची लहर येणे साहजिकच आहे. मात्र हा आईस्क्रीम विकत घेताना ग्राहक त्याची माहिती जाणून न घेता खरेदी करतात. मोठ्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करताना ग्राहक ब्रँडच्या विश्वासार्हतेवर वस्तू खरेदी करतात. याचाच फटका भंडाऱ्यातील तुमसरा भागातील रिलायन्स मार्टमधून एक्सपायरी डेट संपलेल्या आईस्क्रीमची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. आईस्क्रीमचा … Continue reading Summer News : आईस्क्रीम खाताना तुम्हीसुद्धा ‘ही’ चूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी