Mohan Babu : ‘कन्नप्पा’ चित्रपटाच्या यशासाठी प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते मोहन बाबू साईचरणी लीन!

शिर्डी : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू (Mohan Babu) यांनी शिर्डीत (Shirdi Sai Darshan) येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच भाषेत एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नप्पा’ या चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी प्रार्थना केली असल्याचं मोहन बाबू यांनी सांगितले आहे. BMC : मुंबईतील ३२१ विहिर आणि … Continue reading Mohan Babu : ‘कन्नप्पा’ चित्रपटाच्या यशासाठी प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते मोहन बाबू साईचरणी लीन!