Devgiri Fort : देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील देवगिरी किल्ला आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची बातमी समोर आली आहे. भर उन्हाच्या कडाक्यात देवगिरी किल्ल्याला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. Thane Water Supply News : ‘या’ दिवशी राहणार ठाण्यातील पाणी पुरवठा … Continue reading Devgiri Fort : देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात!