Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात ‘पाणीबाणी’

कल्याण : घरी पाणी नसेल तर गृहिणींची दिवसभराची चिंता वाढते. मात्र रेल्वे स्थानकातील पाणीपुरवठा खंडित झालेलं तुम्ही ऐकलय का? अशीच बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकात पाणीबाणी सुरु होती. पाणी बिल थकल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. या पाणीबाणीमुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांचेही हाल झाले. Donald Trump : जर करार केला नाही तर इराणवर … Continue reading Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात ‘पाणीबाणी’