Donald Trump : जर करार केला नाही तर इराणवर बॉम्बफेक होईल; ट्रम्प यांचा इराणला इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणुकरार मान्य न केल्यास बॉम्बफेक करण्याची धमकी दिली आहे.आण्विक कार्यक्रमाबाबत करार न केल्यास अमेरिका तुमच्यावर बॉम्बफेक करू शकते, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांनी इराणवर कठोर शुल्क लादण्याची धमकीही दिली. अमेरिकेने दिलेल्या धमकीवर आता इराणनेही प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने आता अमेरिकेशी थेट चर्चा नाकारली आहे. अमेरिकेचे … Continue reading Donald Trump : जर करार केला नाही तर इराणवर बॉम्बफेक होईल; ट्रम्प यांचा इराणला इशारा