फुलांचे अत्तर

प्रा. देवबा पाटील स्वरूप दररोज आपले आजोबा आनंदरावांसह सकाळी फिरायला जायचा. हे दोघेही मस्त निसर्गाचा आनंद लुटत, आनंदात झुलत, पण फिरताना नेहमीच्या चालण्याच्या गतीने, मोकळ्या हवेत, मोकळ्या मनाने शेतशिवारांकडे फिरायला जात होते. रस्त्याने चालताना स्वरूपची बडबड सतत सुरू असायची. “या फुलांपासून अत्तर कसे बनवतात हो आजोबा?” रस्त्याच्या दुतर्फा असलेली फुले बघून स्वरूपने विचारले. “तू आंघोळ … Continue reading फुलांचे अत्तर