April Bank Holidays : एप्रिल महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर! वेळापत्रक पाहूनच करा सर्व काम

मुंबई : एप्रिल महिना आणि आर्थिक नव वर्षाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान नवा महिना सुरु होण्याआधी दोन दिवसापूर्वीच आरबीआयकडून (RBI) बँक सुट्ट्यांची यादीजाहीर करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्यातील बॅमक सुट्ट्यांची यादी देखील आरबीआयने जाहीर (April Bank Holidays) केली आहे. या महिन्यात १२ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वेळापत्रक पाहूनच … Continue reading April Bank Holidays : एप्रिल महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर! वेळापत्रक पाहूनच करा सर्व काम