Government Taxi : मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरु करणार!

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच ओला, उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरु करणार आहे. सहकारी टॅक्सी सेवा लवकरच सुरु केली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केली. अमित शहा म्हणाले, ‘सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काही महिन्यांत सहकारी टॅक्सी सेवा येत आहे. ही सहकारी … Continue reading Government Taxi : मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरु करणार!