Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) काल (२४ मार्च) तेलंगणातून अटक केली. आज (२५ मार्च) त्याला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले देत अटकेवर आक्षेप घेतला. पोलिसांनी चौकशीसाठी … Continue reading Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी