विशाखापट्टणम: आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना सुरू आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद २०९ धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी २१० धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
लखनऊकडून निकोल पूरन आणि मिचेल मार्श यांनी तडाखेबंद खेळी केली. दुसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शने ३६ बॉलमध्ये ७२ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. निकोलस पूरनने ३० बॉलमध्ये ७५ धावा तडकावल्या. यात त्याने ६ चौकार आणि ७ षटकार ठोकले.
या दोघांच्या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपरजायंट्सला २०० धावांचा टप्पा पार करता आला. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…