Aamir Khan : आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या मुलांची भेट

पुणे : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड तसेच त्याचे सहकारी तुरुंगात आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. न्यायालयात खटला सुरू आहे. संतोष देशमुख … Continue reading Aamir Khan : आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या मुलांची भेट