IPL 2025 : आयपीएल २०२५च्या उद्घाटन सोहळ्यात रंगणार बॉलिवूडची मेहफील

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) चा नवा सिझन सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्याआधी नुकतेच सर्व कर्णधारांचे फोटोशूट झाले. यामध्ये सर्व संघाचे कर्णधार या उपस्थित होते. आयपीएलचा १८ वा सिझन सुरू होणार आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. आयपीएलचा शुभारंभ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध … Continue reading IPL 2025 : आयपीएल २०२५च्या उद्घाटन सोहळ्यात रंगणार बॉलिवूडची मेहफील