जागतिक थायरॉईड दिन
थायरॉईड विषयी जनजागृतीसाठी २५ मे रोजी साजरा करतात जागतिक थायरॉईड दिन
नियमित तपासणी आणि जीवनशैलीतील बदल थायरॉईड बरा करू शकतात
थायरॉईडची समस्या आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे हिताचे
वेळेत उपचार घेतल्यास थायरॉईडच्या समस्या बऱ्या होऊ शकतात
उपचारांना दिरंगाई झाल्यास विकार बळावण्याचा धोका
जागतिक थायरॉईड दिन २०२५ ची थीम 'थायरॉईडला प्रतिबंध'
थायरॉईड समस्या म्हणजे काय ते समजून घ्या
आयोडीन थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आवश्यक
अन्नात चवीपुरते आयोडीनयुक्त मीठ वापरणे हिताचे
click here