पावसाळ्यात घ्या या पदार्थांचा आस्वाद !
वडापाव हा मूळ महाराष्ट्र राज्यातील खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ तुम्हाला मुंबईत कुठेही खायला मिळेल.
वडापाव
टपरीवरच्या चहाला हॉटेलच्या चहाची चव नाही
टपरी चहा
बटाटावडा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आणि नाश्ता आहे.
बटाटावडा
पावसाळ्यात भाजलेला मका खायची मज्जाच वेगळी आहे
मका
भाजलेले चणे एक पौष्टिक आणि सोपा नाश्ता आहे, जो विविध फायद्यांसाठी ओळखला जातो.
भाजलेले चणे
पावसाळ्यात गरम रगड्यासोबत पाणी पुरी एन्जॉय करू शकता
पाणीपुरी
पावसाळ्यात मासे खायला चांगले वाटतात
बोंबील फ्राय
click here