मुंबई : प्रत्येक सर्वसामान्य माणूस आपल्या भविष्यासाठी विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतो. भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office) नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने काढली आहे. ज्यामुळे भन्नाट परतावा मिळणार आहे. जाणून घ्या काय आहे नेमकी योजना. (Post Office Scheme)
पोस्ट ऑफिसने ‘रिकरिंग डिपॉझिट योजना’ (Recurring Deposite) सुरु केली आहे. मुळात ही योजना दोन वर्ष आधीपासूनच सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील व्याजदर बदलत असते. या योजनेत ६.७ टक्के व्याज मिळते. त्यानुसार या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला ५००० रुपये गुंतवले तर ८ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत मॅच्युरिची कालावधी पाच वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्ही ३ लाख रुपये जमा करणार आहेत. त्यात ६.७ टक्के व्याजदर पकडले तर ५६,८३० रुपये मिळणार आहे. म्हणून एकूण तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, या योजनेत जर तुम्ही अजून पाच वर्ष गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळणार आहे. तुम्ही १० वर्षासाठी ६ लाख रुपये गुंतवणार आहेत. यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये मिळणार आहेत. या योजनेत १० वर्षांनी तुमचे ८,५४,२७२ रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…