भारताने पकडला अमेरिकेचा मोस्ट वाँटेड आरोपी

तिरुअनंतपुरम : सीबीआयने केरळ पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आणि तिरुअनंतपुरममधून अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड आरोपीला अटक केली. सध्या भारतातील कोठडीत असलेल्या या आरोपीला लवकरच अमेरिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. लिथुआनियाचा नागरिक असलेला अलेक्सज बेसीकोव आणि रशियाचा नागरिक असलेला अलेक्झांडर मिरा सर्डा या दोघांवर अमली पदार्थांच्या तस्करांना, अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांना आणि अतिरेक्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचा … Continue reading भारताने पकडला अमेरिकेचा मोस्ट वाँटेड आरोपी