कुत्र्याचा पाय पडला, गोळी सुटली आणि मालक जखमी झाला

मेम्फिस : अमेरिकेतील टेनेसी (Tennessee) प्रांतातील मेम्फिस (Memphis) शहरात एक धक्कादायक घटना घडली. कुत्र्याचा पाय पडून पिस्तुलमधून एक गोळी सुटली. गोळी लागल्यामुळे कुत्र्याचा मालक जखमी झाला. मालकाची मैत्रीण थोडक्यात वाचली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती गोळीबार अशी नोंद करुन करुन एफआयआर तयार केली आहे. अपघाती गोळीबार असल्यामुळे कोणाच्याही विरोधात कारवाई होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. भारताने पकडला … Continue reading कुत्र्याचा पाय पडला, गोळी सुटली आणि मालक जखमी झाला