Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १३ मार्च २०२५

Share

पंचांग

आज मिती फाल्गुन शुद्ध चतुर्दशी १०.३८ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग दृती. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर २२ फाल्गुन शके १९४६ गुरुवार, दि. १३ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४८ मुंबईचा चंद्रोदय ०६.०७ मुंबईचा सूर्यास्त ०६.४७ मुंबईचा चंद्रास्त ०६.४४ उद्याची राहू काळ ०२.१८ ते ०३.४७. होळी, हुताशनी पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ-सकाळी-१०;३५,पारशी आबान मासारंभ, शुभदिवस-सायंकाळी-०५;५१ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार करण्याचा मानस राहील.
वृषभ : काहींना परदेशात संधी मिळू शकते.
मिथुन : मानसन्मान मिळेल, नवीन कामे मिळू शकतात.
कर्क : स्थावरविषयक समस्या संपुष्टात येतील.
सिंह : आत्मविश्वासाने कामे पार पाडू शकाल.
कन्या : काही नवीन कामे सुरू कराल.
तूळ : धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल.
वृश्चिक : आपल्या कर्तबगारीला नवीन संधी मिळेल.
धनू : घरामध्ये आपणास सहकार्य मिळणार आहे.
मकर : मन शांत ठेवून कार्यरत राहा.
कुंभ : आपल्या कलागुणांना वाव मिळणार आहे.
मीन : घरातील वातावरण खेळीमेळीचे असणार आहे.

Recent Posts

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

10 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

25 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

35 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

55 minutes ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago

बर्फाचा चुरा दुधी का दिसतो?

प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…

1 hour ago