सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली

बंगळुरू : सोन्याची तस्करी करण्यासाठी वारंवार दुबई – बंगळुरू असा विमान प्रवास करणारी कानडी अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिने तपास पथकाशी बोलताना धक्कादायक कबुली दिली. सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन धडे घेतल्याचे रान्या रावने सांगितले. तस्करीसाठी सोनं कसं लपवायचं, कोणत्या देशातून सोनं कसं आणायचं याचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओ यू ट्युबवर आहेत. हेच व्हिडीओ बघितले … Continue reading सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली