Tesla Share : टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण होताच एलोन मस्कची प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी दिल्ली : सोमवारी टेस्लाच्या शेअरमध्ये (Tesla Share) १५% ची घसरण झाली आणि २०२५ मध्येही त्याची घसरण सुरूच राहिली. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत घट झाल्याबद्दल वॉल स्ट्रीटवर वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घसरण झाली आहे. टेस्लाच्या बाजार मूल्यातील घसरणीने गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. मात्र यादरम्यान, एलोन मस्क यांनी गुंतवणूकदारांना आश्वासन देत प्रतिक्रिया दिली आहे. Dr. … Continue reading Tesla Share : टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण होताच एलोन मस्कची प्रतिक्रिया; म्हणाले…