Rohit Sharma : ‘रोहित खेळू शकतो २०२७ चा वर्ल्ड कप’ : सौरव गांगुली

दुबई : टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा फायनल सामना खेळवला जात … Continue reading Rohit Sharma : ‘रोहित खेळू शकतो २०२७ चा वर्ल्ड कप’ : सौरव गांगुली