Maharashtra Budget 2025 : लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये कधी? अजित पवार म्हणाले…

मुंबई : महायुती सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) अर्थमंत्री अजित पवार यांनी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी” एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली. यावेळी विरोधकांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिले. अजित पवार यांनी पुढे म्हटले की, … Continue reading Maharashtra Budget 2025 : लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये कधी? अजित पवार म्हणाले…