Filter Coffee : मांजरेकरांच्या ‘फिल्टर कॉफी’चा दरवळ रंगभूमीवर पसरणार

मुंबई : सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्यासाठी चहाच्या सोबतीला कॉफीचीही मागणी असते. मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही ‘फिल्टर कॉफी’ (Filter Coffee) नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश … Continue reading Filter Coffee : मांजरेकरांच्या ‘फिल्टर कॉफी’चा दरवळ रंगभूमीवर पसरणार