माटुंगा रेल्वे स्थानक, फुल बाजार परिसरातील अतिक्रमणांचा विळखा सुटला

तब्बल २२ अनधिकृत,३० अतिक्रमण केलेल्या दुकानांवरही कारवाई मुंबई : माटुंगा मध्य रेल्वे स्थानक परिसर आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरातील ५२ अनधिकृत दुकानांवर मुंबई महानगरपालिकेच्या एफ (उत्तर) विभागाच्या वतीने गुरुवारी ०६ मार्च २०२५ कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत २२ दुकाने आणि अतिक्रमण केलेल्या ३० दुकांनाचा समावेश आहे. उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे … Continue reading माटुंगा रेल्वे स्थानक, फुल बाजार परिसरातील अतिक्रमणांचा विळखा सुटला