Germany Car Attack : जर्मनीत कार चालकाने लोकांना चिरडले; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

बर्लिन : जर्मनीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. जर्मनीतील मॅनहाइम येथील एका कार्निव्हल दरम्यान कार चालकाने लोकांना चिरडले आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहाइम येथील एका कार्निव्हल दरम्यान कार चालकाने लोकांना चिरडले आहे.यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी … Continue reading Germany Car Attack : जर्मनीत कार चालकाने लोकांना चिरडले; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी