टाटाच्या ‘कर्व्ह.ईव्ही’ने रचला इतिहास

मुंबई : भारताचे सर्वात मोठे चार चाकी उत्पादक आणि भारतातील ईव्ही क्रांतीचे प्रणेते टाटा.ईव्ही यांनी काश्मीर ते कन्याकुमारीचे अंतर अवघ्या ७६ तास आणि ३५ मिनिटांत कापून सर्वात जलद ईव्ही ड्राइव्हचा विक्रम नोंदला. यापूर्वीच्या नेक्सोन ईव्ही मॅक्सच्या विक्रमापेक्षा तब्बल १९ तासांहून कमी वेळात प्रवास पूर्ण करण्यात आला. ड्राइव्हचे नेतृत्त्व त्यांच्या एसयूव्ही कूप कर्व्ह.ईव्हीने केले. देशाच्या एका … Continue reading टाटाच्या ‘कर्व्ह.ईव्ही’ने रचला इतिहास