One Pune Metro Card : ‘वन पुणे मेट्रो कार्ड’ महिलांना फक्त २० रुपयांत!

पुणे: मेट्रो प्रशासनाने तिकीटविरहित आणि सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी ’एक पुणे मेट्रो कार्ड’ची सुविधा उपलब्ध केली आहे. हे कार्ड प्रवाशांकडे असल्यास प्रवाशांना तिकीट काढण्याची आवश्यकता भासत नाही. या कार्डमध्ये करण्यात आलेल्या रिचार्जमधून प्रवास करताना ठराविक अंतरापर्यंतचे तिकिटाचे भाडेसुध्दा आपोआप कट होते. महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड असल्यास प्रवाशांना मेट्रोच्या तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवर रांगेत थांबावे लागत नाही. … Continue reading One Pune Metro Card : ‘वन पुणे मेट्रो कार्ड’ महिलांना फक्त २० रुपयांत!