Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५

  11

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके १९४३. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्ध. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ९ फाल्गुन शके १९४३. शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५९, मुंबईचा चंद्रोदय ६.००, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.४३ मुंबईचा चंद्रास्त ३.४८ राहू काळ ८.१४ ते ९.४०. राष्ट्रीय विज्ञान दिन. फाल्गुन मासारंभ, अमावस्या समाप्ती पहाटे ६.१४. शुभ दिवस मेष - अनुकूल दिवस. नोकरीत भाग्योदय होऊ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्या कार्यक्षेत्रात आपले ठोकताळे व निर्णय, अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : आपल्या कार्यात येणाऱ्या समस्या वर यशस्वीरीत्या मात करू शकाल.
मिथुन : बहुतेक क्षेत्रात यश संपादन कराल.
कर्क : राहत्या जागी बद्दलचे प्रश्न सुटतील.
सिंह : दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील.
कन्या : नोकरी-व्यवसायात आपल्या कामाची छाप पाडण्यात यशस्वी व्हाल.
तूळ : नोकरी अथवा व्यवसाय धंदानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील.
वृश्चिक : जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.
धनू : महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल.
मकर : व्यवसाय-धंद्यात नवीन नियोजन उपयोगी पडेल.
कुंभ : प्रसिद्धी मिळू शकते नवीन कामाचे करार होऊ शकतात.
मीन : तरुण-तरुणी आपल्या ध्येयाकडे यशस्वी प्रवास करतील. भाग्योदय.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५