Ratnagiri : मराठी भाषा गौरव दिन समारंभाला पालकमंत्र्यांची उपस्थिती

रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगाव येथे स्थानबद्ध असलेल्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या आठवणींना श्री. सामंत यांनी उजाळा दिला. सावरकर … Continue reading Ratnagiri : मराठी भाषा गौरव दिन समारंभाला पालकमंत्र्यांची उपस्थिती